शेअर मार्केट मध्ये सातत्याने Profits मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी (मराठी मधून)
📈 Start Making Profits in Just 10 days with Swing Trading Based ⚙️ Universal Trading System which takes just ⚡️ 20 Minutes After Market Hours
🚫 Without "Market Watch, News, Tips, Softwares, or High Risk"
Even if you are Complete Fresher, currently Struggling or in Losses
Independent, Consistent आणि Highly Profitable Investor बना
खालील बटन वर क्लिक करून Form भरा. Training ची लिंक पुढील पेज वर मिळेल 👇
हे Training तुमच्यासाठी उपयुक्त आहे जर खालीलपैकी काहीही तुमच्या बाबतीत घडत असेल / खरे असेल
- शेअर मार्केट मध्ये तुम्ही नवीन/फ्रेशर असाल
- Losses मध्ये आहात आणि Profitable प्व्हायचंय
- तुम्हाला शेअर मार्केट मध्ये ठोस पाऊल टाकायचे आहे परंतु नेमके काय केल्याने चांगले Results येतील या शोधात आहात, Confused आहात
- शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल, योग्य मार्गदर्शन करू शकेल अश्या अनुभवी मेंटॉर च्या शोधात तुम्ही आहात
- वेगवेगळ्या Methods Try करूनपण Consistent Results मिळत नसतील
- तुम्हाला लॉसेस चा कंटाळा आलाय आणि तुम्ही चांगले Results मिळवून देऊ शकणारी वापरण्यास - समजण्यास सोपी पण प्रभावी Strategy च्या शोधात आहात
- News, Tips, Calls, Complex Analysis, Algo Trading, Softwares, असे सर्व Try करून आतापर्यंत वेळ - पैसा - मानसिक स्वास्थ गमावून बसले आहात
- कॅपिटल BLOCK झाले आहे आणि Negative पोसिशन मधून एक्सिट होण्याचे साहस होत नाही
यात तुम्ही शिकाल
Swing Trading का?
- Why Swing Trading is best option?
- Swing Trading सेटअप
- UTS Fundamental
UTS Rules
- Stock Selection Rule
- Entry Rule
- Exit / Profit Booking Rules
- Stop Loss Rules
UTS Performance
- मागील काही महिन्यातील UTS चा Performance
- Compounding
Next Level
- ट्रेडिंग ला Next level ला कसे घेऊन जावे?
- Challenges
- Shortcuts & Automation
माझ्याबद्दल
तुमचा मित्र आणि शुभचिंतक
प्रो. विनायक पवार
संस्थापक : युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडेमी
माझे शेकडो विद्यार्थी ही System वापरून Short Term ट्रेडिंग करत प्रतिमहिना on Average 5% रिटर्न्स कमवत आहेत. Compounding चा फायदा घेत आपले Capital प्रत्येक महिन्याला Grow करत आहेत.
तुम्हालाही UTS वापरून सातत्याने प्रॉफिटेबल राहायचे असेल तर तुम्ही 3 दिवसांच्या Training चा फायदा घेऊ शकता – ज्यात तुम्हाला मिळेल संधी – Swing Trading वर आधारित UTS शिकण्यासाठी.
अगदी अत्यल्प म्हणाल तर 1000 रु च्या कॅपिटल पासून सुरुवात करून देखील सातत्य आणि आर्थिक Discipline च्या जोरावर तुम्ही 1-2 वर्षात खूप चांगला Valuable Portfolio बनवू शकता. परंतु त्यासाठी योग्य Training आणि Knowledge असणे महत्वाचे आहे.
सातत्याने Profitable राहण्याचा Successful Approach शिकायचा असेल, चुकीच्या शेअर्स मध्ये कॅपिटल ब्लॉक करून आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य गमवायचे नसेल तर ही Training चुकवू नका.