Successfully Enrolled in Intraday Mastery – Thank You – Waitlist – Vinayak Pawar

You are successfully enrolled in
"Intraday Mastery" Masterclass

आपली नोंदणी यशस्वीरीत्या प्राप्त झाली आहे!

सध्याच्या बॅचमधील जागा मर्यादित असल्यामुळे आपल्या अर्जाची पडताळणी (Verification) प्रक्रिया सुरू आहे.

१. पडताळणी प्रक्रिया (Verification): आमची सपोर्ट टीम पुढील २४ ते ४८ तासांत आपल्या व्हॉट्सॲप नंबरची तांत्रिक पडताळणी पूर्ण करेल.
२. मास्टरक्लास ग्रुप लिंक: पडताळणी पूर्ण होताच मास्टरक्लासची अधिकृत लिंक थेट आपल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेजद्वारे पाठवली जाईल.
महत्त्वाची सूचना: कृपया पुन्हा फॉर्म भरू नका. एकाच नंबरवरून वारंवार नोंदणी केल्यास प्रणालीद्वारे अर्ज आपोआप प्रतीक्षा यादीत (Waiting List) हलवला जातो.

काही अडचण असल्यास आपण आमच्या अधिकृत ईमेलवर संपर्क साधू शकता.