Swing Training Masterclass
(2 Hour Offline Training)
Swing Trading शिका
मराठी / हिंदी मधून
कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न्स देऊ शकणारे Stocks शोधून, त्यात Rules च्या आधारे Entry-Exit आणि Stop-Loss सेट करण्यास मदत करणारी Swing Trading वर आधारित Universal Trading System (UTS) शिकून सातत्याने प्रॉफिटेबल राहायचे असेल, तेदेखील दिवसभरातून कधीही केवळ 15 ते 20 मिनिटे देऊन, आणि जरी तुम्ही मार्केटमध्ये अगदी फ्रेशर असलात तरी. – तर हे Free Offline Training जरूर अटेंड करा!
मूळ किंमत 999 रु
Limited Time Special Offer : FREE
खालील बटन वर क्लिक करून सवडीची तारीख आणि वेळेचा Slot बुक करा.
नोंद : विनामूल्य केवळ मर्यादित काळ आणि अगदी Limited Slots साठी
उपलब्ध Time Slots
- सकाळी 10 ते 11.30
- दुपारी 12 ते 1.30
- दुपारी 2 ते 3.30
- दुपारी 4 ते 5.30
- सायंकाळी 6 ते 7.30
Training Language
- मराठी
- हिंदी
Training Dates
- या पेज वरील बटन वर क्लिक केल्यावर Training साठी उपलब्ध तारखा आणि वेळ कळेल
- या वेळेत आपणास training शक्य नसल्यास या पेज च्या खाली दिलेल्या नंबर वर Whatsapp द्वारे संपर्क करा. पर्यायी स्लॉट किंवा व्यवस्था केली जाईल.
हे Training तुमच्यासाठी उपयुक्त आहे जर खालीलपैकी काहीही तुमच्या बाबतीत घडत असेल / खरे असेल
- शेअर मार्केट मध्ये तुम्ही नवीन/फ्रेशर असाल
- तुम्हाला शेअर मार्केट मध्ये ठोस पाऊल टाकायचे आहे परंतु नेमके काय केल्याने चांगले Results येतील याच्या शोधात तुम्ही आहात
- शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल, योग्य मार्गदर्शन करू शकेल अश्या अनुभवी मेंटॉर च्या शोधात तुम्ही आहात
- वेगवेगळ्या Methods Try करूनपण Consistent Results मिळत नसतील
- तुम्हाला लॉसेस चा कंटाळा आलाय आणि तुम्ही चांगले Results मिळवून देऊ शकणारी वापरण्यास - समजण्यास सोपी पण प्रभावी स्ट्रॅटेजिच्या शोधात आहात
- News, Tips, Calls, Complex Analysis, Algo Trading, Softwares, असे सर्व Try करून आतापर्यंत वेळ - पैसा - मानसिक स्वास्थ गमावून बसले आहात
यात तुम्ही शिकाल
Swing Trading का?
- Why Swing Trading is best option?
- Swing Trading सेटअप
- UTS Fundamental
UTS Rules
- Stock Selection Rule
- Entry Rule
- Exit / Profit Booking Rules
- Stop Loss Rules
Next Level
- ट्रेडिंग ला Next level ला कसे घेऊन जावे?
- Challenges
- Compounding
- Shortcuts & Automation
मूळ किंमत 999 रु
Limited Time Special Offer : FREE
खालील बटन वर क्लिक करून सवडीची तारीख आणि वेळेचा Slot बुक करा.
नोंद : विनामूल्य केवळ मर्यादित काळ आणि अगदी Limited Slots साठी
तुमचा मित्र आणि शुभचिंतक
प्रो. विनायक पवार
संस्थापक : युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडेमी
✅ माझे शेकडो विद्यार्थी ही System वापरून Short Term ट्रेडिंग करत प्रतिमहिना on average 5% रिटर्न्स कमवत आहेत. Compounding चा फायदा घेत आपले Capital प्रत्येक महिन्याला Grow करत आहेत.
🎯 तुम्हालाही UTS वापरून सातत्याने प्रॉफिटेबल राहायचे असेल तर तुम्ही 2 तासांची Free Offline Training अटेंड करू शकता – ज्यात तुम्हाला मिळेल संधी – Swing Trading वर आधारित UTS शिकण्यासाठी.
✅ अगदी अत्यल्प म्हणाल तर 1000 रु च्या कॅपिटल पासून सुरुवात करून देखील सातत्य आणि आर्थिक Discipline च्या जोरावर तुम्ही 1-2 वर्षात खूप चांगला Valuable Portfolio बनवू शकता. परंतु त्यासाठी योग्य Training आणि Knowledge असणे महत्वाचे आहे.
❗सातत्याने Profitable राहण्याचा Successful Approach शिकायचा असेल, चुकीच्या शेअर्स मध्ये कॅपिटल ब्लॉक करून आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य गमवायचे नसेल तर ही Training चुकवू नका.
UTS चे वैशिष्ट्ये आणि फायदे
Top 5% यशस्वी ट्रेडर्स द्वारा वापरली जाणारी बॅकटेस्टेड सिस्टिम
दिवसभरातून कधीही केवळ 15-20 मिनिटे देऊन ट्रेडिंग शक्य
प्रतिमाह 5% रिटर्न्स देण्याची शक्यता असणारे स्टॉक देणारी सिस्टिम
कॅपिटल फास्ट कंपाऊंडिंग शक्य होऊ शकते
Limited Time Special Offer : FREE
खालील बटन वर क्लिक करून सवडीची तारीख आणि वेळेचा Slot बुक करा.
नोंद : विनामूल्य केवळ मर्यादित काळ आणि अगदी Limited Slots साठी
ट्रेनिंग अटेंड केलेले काही Action Takers !
संदीप लांजेकर यांचा अनुभव ...
Training Centre Address
Shop No. 9, Shanti Nagar Building, Opposite Nakoda Building, Yashwant Gaurav, Nallasopara(W), Palghar – 401 203