Universal Trading System (UTS)
We teach a unique Trading System (UTS) which is followed by Top 5% of Successful Traders and Investors.
आम्ही काय शिकवतो आणि का? (What We Teach & Why)
- आमचा एकूण उद्देश ‘ट्रेडिंग’ कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणे हा आहे.
- आम्ही तुम्हाला फक्त चार्ट्स वाचायला शिकवत नाही, तर ट्रेडिंगकडे एका व्यवसायासारखे (Business) बघायला शिकवतो.
- आमचा उद्देश तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे करणे आहे.
- आम्ही कोणतीही ‘टिप्स’ किंवा ‘बॉय-सेल’ सिग्नल्स देत नाही. त्याऐवजी, आम्ही तुम्हाला एक शिस्तबद्ध सिस्टिम (Rule-based System) शिकवतो, जेणेकरून तुम्ही बाजारातील चढ-उतारात भावनांच्या आहारी न जाता योग्य निर्णय घेऊ शकाल.
यशस्वी होण्यासाठी आम्ही काय सल्ला देतो?
- ट्रेडिंगला जुगार समजू नका, त्याला एका व्यवसायासारखे (Business) शिका!
- टिप्सवर अवलंबून राहणे सोडा; स्वतःची ट्रेडिंग सिस्टिम बनवायला शिका.
- मार्केटच्या हालचालींवर नाही, तर स्वतःच्या नियमांवर नियंत्रण मिळवा.
- सिस्टिमॅटिक ट्रेडिंग करा – जिथे गणिताचा विजय होतो आणि भावनांचा पराभव!
- अंदाज लावणं थांबवा, नियमांचे पालन करणं सुरू करा
कोण यशस्वी होतो आणि कोण अपयशी? (Who Succeeds vs. Who Fails)
आम्ही शिस्त आणि मानसिकतेवर भर देतो.
आज शेअर मार्केट मध्ये कोण अपयशी ठरतो?
- जे लोक रातोरात श्रीमंत होण्याच्या इच्छेने येतात, नियमांचे पालन करत नाहीत आणि विना-अभ्यास जुगार खेळल्यासारखे ट्रेडिंग करतात.
कोण यशस्वी होतो?
- जे विद्यार्थी (Trading ला) ही एक शिकण्याची प्रक्रिया मानतात, रिस्क मॅनेजमेंटचे काटेकोर पालन करतात आणि स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची तयारी ठेवतात. यश हे सेटअपमध्ये नसून तुमच्या शिस्तीत (Discipline) असते.
- यशस्वी ट्रेडिंगसाठी 90% मानसिकता आणि 10% स्ट्रॅटेजी लागते.
- तुमचा सर्वात मोठा शत्रू मार्केट नाही, तर तुमच्या स्वतःच्या भावना आहेत. म्हणूनच, आम्ही सेटअप नाही तर शिस्त शिकवतो.
- Success requires 80% Waiting 20% Actions
जुगार (Gambling) विरुद्ध पद्धतशीर ट्रेडिंग (Systematic Trading)
| जुगार (Gambling) | पद्धतशीर ट्रेडिंग (Systematic Trading) | |
|---|---|---|
| मुख्य आधार | केवळ नशीब आणि भावना (Hope & Luck). | गणिती सिस्टिम आणि बॅक-टेस्ट केलेले नियम. |
| रिस्क मॅनेजमेंट | नसते. लोक सर्व पैसे एकाच वेळी लावतात. | प्रत्येक ट्रेडमध्ये किती जोखीम घ्यायची हे आधीच ठरलेले असते. |
| निर्णय प्रक्रिया | "मला वाटते मार्केट वर जाईल" - अशा अंदाजावर आधारित. | जेव्हा सिस्टिममध्ये सर्व अटी पूर्ण होतात, तेव्हाच एन्ट्री घेतली जाते. |
| तोट्याकडे बघण्याचा दृष्टिकोन | तोटा झाला की तो भरून काढण्यासाठी (Revenge) अजून मोठी पैज लावली जाते. | तोटा हा व्यवसायाचा एक भाग मानला जातो आणि 'स्टॉपलॉस' ने तो मर्यादित केला जातो. |
| निकालाची शक्यता | लाँग टर्ममध्ये नेहमी 'हाऊस' (दुसऱ्याचा) फायदा होतो. | शिस्त पाळल्यास लाँग टर्ममध्ये नफ्याची शक्यता जास्त असते. |
| भावनिक नियंत्रण | भीती (Fear) आणि हाव (Greed) यांचा प्रभाव जास्त असतो. Fomo, Hope, Optimism, Thrill, Euphoria (maximum risk), Anxiety, Denial, Fear, Desperation, Panic, Capitulation, Despondency, and again eventually hope. This cycle, driven by fear and greed, causes traders to buy high and sell low, necessitating strict discipline and risk management to overcome. | भावनांना थारा नसतो; केवळ नियमांची अंमलबजावणी केली जाते. |
सेबीची आकडेवारी काय सांगते? (Market Statistics - 9/10 Rule)
बाजारात कोणतीही 'मॅजिक पिल' नाही (No Magic Pill)
आपण कुठल्याही शॉर्टकट किंवा जादुई कांडीच्या शोधात असाल तर आम्ही जे शिकवत आहोत ते आपल्यासाठी नाही, शॉर्टकट किंवा जादुई कांडी हवी असेल तर ती आपली अवास्तव अपेक्षा आहे आणि ती आम्ही पूर्ण करू शकत नाही.
शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण्याचे कोणतेही ‘गुप्त सूत्र’ किंवा शॉर्टकट नाही. ही एक सतत चालणारी शिकण्याची प्रक्रिया आहे. आमचा कोर्स म्हणजे केवळ सुरुवात आहे; त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी तुम्हाला सराव (Practice) आणि वेळेची गुंतवणूक करावी लागेल.
मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी संयम हाच एकमेव मार्ग आहे.
आम्ही ‘मॅजिक पिल’ देत नाही, आम्ही ‘मार्केटची समज’ देतो.
पारदर्शकता: यशाची खात्री नाही (Transparency & Support)
- आम्ही असा कोणताही दावा करत नाही की आमचे सर्व विद्यार्थी यशस्वी होतात. ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि प्रत्येकाचा निकाल हा त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर आणि अंमलबजावणीवर अवलंबून असतो. आमचे काम तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ज्ञान, साधने (Tools) आणि योग्य दिशा देणे आहे. प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत.
- आम्ही असा कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही कि आम्ही तुम्हाला १००% Profitable बनवू किंवा आपणास गॅरंटीड प्रॉफिट मिळतील.
- परंतु तुम्ही यशस्वी व्हावे यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करू – हे मात्र नक्की.
- SEBI च्या आकडेवारीनुसार, ९०% पेक्षा जास्त इंट्राडे ट्रेडर्स तोट्यात असतात.
- याचे मुख्य कारण म्हणजे ज्ञानाचा अभाव आणि चुकीचे रिस्क मॅनेजमेंट. तसेच मार्केट मध्ये व्यवसाय म्हणून नाही तर जुगाराप्रमाणे काम करणे.
- आम्ही तुम्हाला त्या ‘१०% यशस्वी’ ट्रेडर्सच्या विचारसरणीत आणण्यासाठी मदत करतो, जिथे नफ्यापेक्षा भांडवल वाचवणे (Capital Preservation) महत्त्वाचे असते.
- म्हणूच आपण लॉस करत असाल तर सत्य स्वीकारा: ९०% ट्रेडर्स तोटा का करतात? आणि तुम्ही त्यापासून कसे वाचू शकता? – या प्रश्नाची उत्तरे शोधण्यावर भर द्या. आणि आम्ही देखील आपणास याच धर्तीवर मदत करतो.
आम्ही 'मॅजिक पिल' देत नाही, आम्ही 'मार्केटची समज' देतो.
लोकांनी काय टाळावे? (What to Avoid)
शेअर मार्केट मध्ये काम करताना आम्ही खालील गोष्टी टाळण्याचा सल्ला देतो –
- दुसऱ्यांच्या टिप्सवर अवलंबून राहणे टाळा.
- कर्ज काढून ट्रेडिंग करणे टाळा.
- रिस्क मॅनेजमेंटशिवाय मोठी पोझिशन घेणे टाळा.
- भावनांच्या भरात येऊन ‘रिव्हेंज ट्रेडिंग’ करणे टाळा.
- झालेला लॉस भरून काढण्यासाठी अवास्तव मोठी पोसिशन घेणे टाळा.
नियमांचे महत्त्व (Importance of Rules)
- मार्केट कडे एक व्यवसाय म्हणून बघणे फार गरजेचे आहे, आणि ज्या व्यवसायाप्रमाणे शेअर मार्केट मध्ये काम करताना देखील काही नियम पाळणे आपल्या हिताचे ठरते. जेव्हा लोक नियम मोडतात, त्यांचा लॉस होतो आणि तेव्हा ते मार्केटला दोष देतात.
- जेव्हा एखादा ट्रेडर नियमांचे पालन करत नाही, तेव्हा तो मोठा तोटा करून घेतो आणि नंतर मार्केटला दोष देतो. आमची सिस्टिम तुम्हाला नफा मिळवून देण्याआधी, तोटा मर्यादित (Limiting Losses) करायला शिकवते. जर तुम्ही ठरवलेले नियम पाळले, तर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली तरी तुमचे मोठे नुकसान होणार नाही याची खात्री घेता येते.
कायदेशीर अस्वीकरण (Important Legal Disclaimer)
येथे दिले जाणारे सर्व शिक्षण केवळ शैक्षणिक उद्देशासाठी (Educational Purpose Only) आहे.
आम्ही कोणत्याही प्रकारचे स्टॉक रिकमेंडेशन किंवा टिप्स देत नाही.
What We Do
Mission
Teaching You Art of Raising Your Secondary Income Independently through To-The-Point learning & Universal Trading System, without You having to depend on external things like News, Tips, etc.
Vision
To help Individual Traders become Self-Reliant, Independent, Confident and Successful. Help them consistently compound their hard earn money.
Motto
Providing Unique Trading System & Skills for becoming a Universal Self-Reliant Trader for those who want to start investment trading, build portfolio and ultimately attain wealth.
Need Trading Course Details?
Contact us by email at info@vinyakpawar.co.in
Universal Trading Blueprint
It is a Course designed for Freshers as well as those who wish to compound their money through Consistent, Systematic trading.
My Trading Story & Philosophy
My Passion for Teaching and Trading kept me searching for the Stock Trading System which is suitable for any common man who wish to put his hard earned money to work, without having to invest more than few minutes a day. Challenge to us as modern age humans is that we look for immediate results, otherwies we are not ready to take action. And given the limited capital we got, we get attracted to ways which claim to give us quick and huge returns. This put in very risky position. And we get attracted towards FnO or Intraday Trading with leverage.
The search was not easy, many ups and downs came in way. Like any other human, I fail pray to greed and ended up trading FnO or Intraday – which eventually resulted in loss. But, one thing was in my favour – my intention to find a system for good of others. After 3 years of testing and fine-tuning, I finally fomrmulated the Universal Trading System – which is capable of identifying stocks which can give 5% or more returns in shotest possible time of 2 to 15 days. And even a person with as little capital of 5000 can start profitable trading journey. Idea is to identify winning stocks, invest for short term and to book good profits in short time, so as to compound the capital as fast as possible.
Universal Trading Academy Address
Universal Trading Academy
Shop No. 9, Shanti Nagar Building, Opposite Nakoda Building, Yashwant Gaurav, Nallasopara(W), Palghar - 401 203
