• STEP 1 : खालील Link वर क्लिक करून ओपन होणाऱ्या पेज वर जा. त्यात ३ गोष्टी टाका.

    1. Initial Starting Capital (In Rupees)

    2. Expected Capital (In Rupees)

    3. Time (in years)

      तुम्हाला तुमचे अपेक्षित आर्थिक ध्येय गाठण्यासाठी Monthly किती % रिटर्न मिळवावे लागतील तो आकडा मिळेल.

      Realization Tool Link

  • STEP 2 : खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Trading Roadmap Form भरा.

Note: We are going to learn about Proven Universal Trading System in the last part. This session is the basis for UTS.