About Lesson
-
STEP 1 : खालील Link वर क्लिक करून ओपन होणाऱ्या पेज वर जा. त्यात ३ गोष्टी टाका.
-
Initial Starting Capital (In Rupees)
-
Expected Capital (In Rupees)
-
Time (in years)
तुम्हाला तुमचे अपेक्षित आर्थिक ध्येय गाठण्यासाठी Monthly किती % रिटर्न मिळवावे लागतील तो आकडा मिळेल.
-
-
STEP 2 : खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Trading Roadmap Form भरा.
Note: We are going to learn about Proven Universal Trading System in the last part. This session is the basis for UTS.